दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








२८ ऑगस्ट, २०२३

सुविचार

जसे गुलाबाचे काटे, तसे सरांचे धपाटे  

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चंपकला शाबासकी मिळाली .

पाठाचे मोठ्याने वाचन करा .

तोंडीकाम

तक्ता  

२.

भाषा

पाठाचे वाचन

पाठ समजून घ्या व  वाचन करा .

तोंडीकाम

तक्ता

3.

गणित

संख्यांचे विस्तारित रूप  

उदा .समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

संख्यातक्ता

४.

गणित

थोडी गंमत  

तक्ता पाहून संख्या सांगा .

तोंडीकाम

तक्ता

५.

Eng

Birds can fly .

Listen, sing and act.

Activity

Chart

६.

भाषा  

पाठ वाचन  

पाठाची माहिती  सांगा .

वर्गकार्य

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

रंगकाम

रंग व फुले ,जोड्या लावा

कृती

चित्र

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments