दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








१८ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दुख भोगल्याने सुखाची किमंत समजते. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

ऐका ,म्हणा

शब्द ऐका ,व म्हणा .

कृती  

 तक्ता

२.

भाषा

ऐका ,म्हणा

शब्द लिहा .

कृती

    तक्ता

3.

गणित

विचार करा    

संख्या वाचन करा .

तोंडीकाम

 संख्या कार्ड

४.५

गणित

विचार करा  

संख्या मोजा व वर्तुळात लिहा .

   प्रात्यक्षिक

संख्यातक्ता

६.7

ENG  

Learning Letters

Trace and write ‘E e’,F f’.

Practical

        -

८ व ९

खेळ करू शिकू

अतिवापर

मोबाईलचे फायदे व तोटे सांगा .

उपक्रम

-

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments