दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








२५ ऑगस्ट, २०२३

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कोठे ते लिहा

दिलेल्या ओळी पूर्ण करा .

वर्गकार्य

स्वा . तक्ता

२.

भाषा

स्वाध्याय

दिलेला स्वाध्याय पूर्ण करा .

स्वाध्याय

  स्वा .  तक्ता

3.

गणित

किंमत शोधा  

संख्या वाचन करा .

तोंडीकाम

 संख्या कार्ड

४.५

गणित

किंमत शोधा

स्थानिक किंमत शोधा .

   प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

६.7

ENG  

Reading time

look ,listen and repeat .

Practical

        pg.15

८ व ९

खेळ करू शिकू

माझी कृती

प्रथमोपचारबाबत माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

प्र .पेटी

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments