दैनिक पाठ टाचण | इयत्ता दुसरी | Daily Lesson Plan second std. |

 








15 जुलै, 2023

सुविचार :- 

भावनेच्या रंगाने रंगलेली बुद्धी म्हणजे काव्य होय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.      

२.        

खेळ

हाताची स्वच्छता

हात कधी कधी धुवावेत सांगा.

उपक्रम  

चित्र

३.      

४.       .

भाषा

शब्द वाचन

यमक जुळणारे शब्द वाचन करा.

प्रात्यक्षिक

कविता

५.

६.

गणित

वजाबाकी

चित्रांच्या सहाय्याने एक अंकी संख्येची वजाबाकी करणे.

प्रात्यक्षिक

चित्र

7

ENG  

Where are you?

Use prepositions before, between

Oral

Chart

 


               


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments