दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








२८ नोव्हेंबर, २०२३

सुविचार

पुरुषाचे सौंदर्य कर्तृत्वात असते., पोशाखात नसते.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्द

शब्द वाचा शब्द सांगा

तोंडीकाम

तक्ता

3.

४.

गणित

बेरीज दशक एकक

दिलेल्या सूचनेनुसार बेरिज करा .बेरजा करताना दशक व एकक  स्थानाची किंमत समजून सांगा .

प्रात्यक्षिक ,तोंडीकाम

तक्ता

५.

Eng

english arounds us  

where do you get  to hear english ? tell your friends .

oral

-

६.

भाषा  

शब्द

शब्द वाचा व शब्द सांगा

तोंडीकाम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

नाट्य बालगीत

मनीच्या कुशीत झोपल्याय कोण या बालगीतावर अभिनय करा ..

उपक्रम

 बालगीत तक्ता

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments