दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








२५ सप्टेंबर, २०२३

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

१२ .पाउसफुले पाठ वाचन

पाठाचे मोठ्याने वाचन करा .

वर्गकार्य

तक्ता

3.

४.

गणित

वर्षाचे महिने बारा .

वर्तुळ माहिती पाहा ,समजून घ्या .

तोंडीकाम

     पान .33

५.

Eng

Practice Ex.

Look ,count and write Ex.1,2

Exercise

-

६.

भाषा  

पाठ वाचन

काय दिसते तुमच्या शब्दात सांगा .

वर्गकार्य

   तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

मातकाम

मातीचे  मणी हार बनवा .

कृती

 माती .पाणी

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments