दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








०४ सप्टेंबर, २०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

का ते सांगा

वाक्य वाचा कारण सांगा .

वर्गकार्य  

 स्वा .    तक्ता

२.

भाषा

शब्द शोधा  

भूर भूर सारखे शब्द शोधा .

स्वाध्याय

तक्ता

3.

४.

गणित

बेरीज करा

पडताळा घेऊन बेरीज करा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

५.

Eng

Lets Speak

Listen ,say and speak .

practical

-

६.

भाषा  

शब्द शोधा व वहीत लिहा .

कविता कृतीसह गायन करा.

स्वाध्याय

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

साधी राखी कृती पाहा व  करा .राखीस आकर्षक बनवा .

   उपक्रम

रिबीन ,चमकी

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments