दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. १२ मार्च, २०२४

सुविचार

प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आहार आहे

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

महर्षी कर्वे

महर्षी कर्वे विषयी माहिती लिहा.

प्रात्यक्षिक

कर्वे चित्र

२.

ENG

Discussion

Discuss which season do you like

Oral

Season picture

3.

हिंदी

सराव अभ्यास

कविता पढो और गाओ |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

बैजिक राशी

बैजिक राशीच्या गुणाकाराची उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

स्वा. तक्ता

५.

विज्ञान

सराव सागरी खनिजे

माहिती ऐका तक्ता वाचन करा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

सराव बुंदेलखंड

बुंदेलखंड म्हजे आजचा मध्यप्रदेश

तोंडीकाम

माहिती तक्ता

७.

८.

कला

स्वर व स्वरस्थाने

स्वर व स्वरस्थाने याविषयी माहिती समजून घेऊन प्रात्यक्षिक करा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments