दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








०३ ऑगस्ट, २०२३


चिंता जीवनाचा शत्रू आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

3.डॉं.कलाम यांचे बालपण लेखन

आवडत्या पुस्तकाबाबत  माहिती थोडक्यात लिहा .

     उपक्रम

-

२.

ENG

2.Fun and games with Tara...friends Things

Any number of things.

   Activity

    Chart

3.

हिंदी

 सैर  बस स्थानक

खबरदारी कैसे बरतेंगे

मौखिक कार्य

    चित्र

४.

गणित

कोन कंपास

कंपास पेटीतील साधने ओळखा व थोडक्यात लिहा .

  कृती

  कंपास

५.

विज्ञान

नैसर्गिक संसाधने सजीव सृष्टी आठवा .  

सजीव निर्जीव यादी करा व माहिती सांगा .

   प्रात्यक्षिक

   चित्र

६.

इतिहास

इतिहासाची साधने

लिखित साधने ओळखा .माहिती थोडक्यात लिहा

तोंडीकाम

   -

७.विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या .

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

शरीर विषयक जाणीव वजन उचलणे

वजन  उचलण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

वजन


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments