दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 15 जुलै, 2023

सुविचार 

भावनेच्या रंगाने रंगलेली बुद्धी म्हणजे काव्य होय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

कवायत संचालन

कवायत संचलनाची तेज चल हि कृती करा.

   प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

शीर्षक देणे.

मजकुराचे वाचन करून योग्य शीर्षक देणे.

उपक्रम

चार्ट

3.

ENG

Contracted form

Writes neatly and legibly with apostrophe

Practical

          -

४.

हिंदी

भाषा

भाषा कि ओर स्वाध्याय

स्वाध्याय

तक्ता

५.

गणित

लसावी

लसावी या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

विज्ञान

गती व गतीचे प्रकार

घटकावर आधारित चर्चा व स्वाध्याय सोडविणे

स्वाध्याय

तक्ता

७.भूगोल

खडक व खडकांचे प्रकार

महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार नकाशाचा वापर करून सांगतो.

तोंडीकाम

नकाशा

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments