दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








26 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

हृदयात अपार प्रेम असल कि सर्वत्र मित्र.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव माहिती घ्या

शेती साधनांची माहिती लिहा .

प्रात्यक्षिक

  शेती साधने चित्र

२.

ENG

Rhyming words

collect the rhyming words from the poem .

Exercise

lullaby

3.

हिंदी

सराव अभ्यास

पाठ पढो एवं चर्चा करो

मौ .कार्य

चित्र

४.

गणित

सराव चर्चा

आलेख पाहा ,उत्तरे द्या .

तोंडीकाम

स्तंभालेख

५.

विज्ञान

सराव स्वाध्याय

दिलेले उदाहरण सोडवा .

प्रात्यक्षिक

    उदा .तक्ता

६.

इतिहास

सराव थोडा उजळणी

वाचा माहिती समजून घ्या व सांगा . . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

एकक शोध

दिलेले उदाहरण सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा . तक्ता

८ .शा .शी

कवायत संचलन

सूचनेप्रमाणे कवायतीचीकृती करा . .

कृती

सूचना तक्ता


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments