दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








२२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाठ वाचन

पान क्र ४०  वरील मजकुर वाचा .

तोंडीकाम

          पुस्तक

२.

ENG

Negative

Translate sentences into negative sentences.

Exercise

chart

3.

हिंदी

लिंग बदल  

 शब्दो के लिंग बदलो ,लिखो

कृती

          तक्ता

४.

५.

गणित

बैजिक राशीची वजाबाकी करा .सराव संच

दिलेल्या  बैजिक राशीची वजाबाकी करा .सराव संच  34 सोडवा .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

  -

६.

विज्ञान

त्सुनामी

ऐका व त्सुनामी विषयी माहिती सांगा .वादळे म्हणजे काय ?त्याचे परिणाम .

तोंडीकाम

तक्ता  

७.भूगोल

वारे करून पहा

वारानिर्मिती प्रयोग स्वतः कृती करा .

प्रयोग

आकृती 5.1

८.९

शा .शी

कारक कौशल्ये पाठीवर झोपून कमान

पाठीवर झोपून कमान करण्याची कृती करा .

उपक्रम

-





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments