दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 08 जुलै, 2023

सुविचार 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

आरोग्य सदृढता

निरीक्षण करून सूर्यनमस्काराची कृती करा.

   प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

अनुभव लेखन

बसस्थानक व इतर ठिकाणी ऐकलेल्या गोष्टींचे लेखन करणे.

स्वाध्याय

-

3.

ENG

Word formation

Understand simple word formation processes.

Practical

          -

४.

हिंदी

विचार

सूचना अनुसार कृती करो |

उपक्रम

-

५.

गणित

अपूर्णांक गुणाकार

अपूर्णांक गुणाकारावर आधारित उदा. सोडविणे

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन यावर आधारित चर्चा व प्रश्नोत्तरे

तोंडीकाम

तक्ता

७.भूगोल

मौर्य साम्राज्य नंतरची राज्ये

चर्चा व प्रश्नोत्तरे

तोंडीकाम

चित्र

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments