दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








२१ सप्टेंबर२०२३

सुविचार

चांगुलपणाने वागणे हे मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाठ वाचन  

चित्र पाहा व वर्णन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

२.

ENG

Paper article

prepare other paper article write down intrucation .

practical

instroducti on chart

3.

हिंदी

पत्रलेखन

अपने शहर के बारे में दोस्त को लिखे

उपक्रम  

   तक्ता

४.

गणित

बैजिक राशीची बेरीज

दिलेल्या बैजिक राशीची बेरीज करा .

प्रात्यक्षिक

-           

५.

विज्ञान

वीज पडणे

प्रश्न ऐका व उत्तरे सांगा .

तोंडीकाम

   

६.

इतिहास

दक्षिणेची मोहीम

माहिती समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

तक्ता

७.विज्ञान

ज्वालामुखी

ज्वालामुखीमुळे काय घडते .

तोंडीकाम

ज्वालामुखी चित्र

८ .शा .शी

अर्ध बैठक उडी

अर्ध बैठकीतून उडी मारणे कृती करा .

कृती

-





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments