दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








२५ सप्टेंबर, २०२३

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

नात्या बाहेरचे नात स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

 स्वाध्याय

      -

२.

ENG

5.Windy lines Reading quotation .

Read the quotations on windy lines.

oral

quotation chart

3.

हिंदी

सराव लेखन   

यदी मे अंतरीक्ष यात्री बनू तो

उपक्रम

-

४.

गणित

बैजीक राशी व त्यावरील क्रिया

सराव संच 35 सोडवा .

स्वाध्याय

स्वा .तक्ता

५.

विज्ञान

पेशीरचना आणि पेशी

माहिती वाचा व तक्ता पूर्ण करा ..

प्रात्यक्षिक

 कार्ड शीट

६.

इतिहास

संविधानाची वैशिष्टय संघराज्य

मुद्द्यावर चर्चा करा व माहिती सांगा

तोंडीकाम

 तक्ता

७.

कार्या

पुष्पपात्र षटकोनी तबक

छाप तयार करून त्यात मापे लिहा .कार्डशीटच्या साह्याने तबक बनवा .

प्रात्यक्षिक

कार्ड शीट





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments