दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








04 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

नम्रतेमुळे अभिमान ही वितळून जातो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१० .गोमू माहेरला

कविता तालासुरात सामुहिक म्हणा व अर्थ सांगा .

तोंडीकाम

कविता तक्ता

२.

ENG

Explanation of quotation

Explain quotations on windy lines .

oral

quotation  

3.

हिंदी

सराव

कवी का परिचय सुनो

उपक्रम

 -

४.

गणित

स्वाध्याय  

रिकाम्या जागेत योग्य संख्या लिहा ..

स्वाध्याय

 -

५.

विज्ञान

उजळणी

सजीवातील विविधता सांगा . .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

इतिहास

उजळणी

पाठातील माहिती वाचा व समजून घ्या .

तोंडीकाम

 पा 6 माहिती

७.

८.

कला चित्र शिल्प

सराव स्मरण चित्र

कबड्डी खेळणारी मुले चित्र रेखाटन

प्रात्यक्षिक

पेन्सिल ,पेपर


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments