दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. २९ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

एक माता शंभर शिक्षकांच्या बरोबर असते.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पा ,क्र 93 वरील वाचन करा .

तोंडीकाम

-

२.

ENG

Discussion

How to plan a journey for your family .

oral

-

3.

हिंदी

सराव भाषण

सत्यमेव जयते प्र विचार बताये

उपक्रम

-

४.

गणित

सराव काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ

सूत्र वापरून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ

प्रात्यक्षिक

सूत्र

५.

विज्ञान

ओळख काही

तारका समुहा विषयी माहिती सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

करून पाहा

चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा .

प्रात्यक्षिक

चित्र

.शा .शी

मानवी मनोरे

कृती पहा करा .

उपक्रम

मनोरा चित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments