दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. ११ डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रतिभा हि चारित्र्याची दासी आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१२ .सलाम -नमस्ते !वाचन

पा .क्र ५६ चे वाचन करा .

तोंडीकाम

पुस्तक

२.

ENG

3.3 News Analysis read sec.(a )

read section a and answer the question .

oral

news chart

3.

हिंदी

२.बेटी युग स्वयं अध्ययन

स्त्री शिक्षा संबंधी चर्चा .

मौ .कार्य

तक्ता

४.

गणित

बँक व सरळव्याज विविध खाती

माहिती ऐका व सांगा .

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

१२ .मानवी स्नायू ...स्नायु संख्या  

स्नायू संख्येची माहिती सांगा .

तोंडीकाम

 माहिती तक्ता

६.

इतिहास

(ना .शा ) ४ .मुलभूत हक्क भाग -१

पाठ्यचित्राचे निरीक्षण करा .माहिती सांगा .

तोंडीकाम

-पान ७६ चित्र

७.

कार्या

शेंगदाण्याचे लाडू

माहिती सांगा व लाडू बनवा .

प्रात्यक्षिक

शेंगदाणे ,गुळ


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments