दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दिनांक :- २७ जुलै, २०२३

गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

2.सायकल म्हणतो मी आहे ना ..फायदे

सायकलचे फायदे ,तोटे थोडक्यात लिहा .समजावून सांगा .

     वर्गकार्य

-

२.

ENG

Song of happiness change

Sing the next song.

    oral

    Picture

3.

हिंदी

 मेला चर्चा

फेरीवालेसे कैसे बात करेंगे

मौखिक कार्य

    -

४.

गणित

1.भूमितीतील मुलभूत संबोध किरण

किरण व प्रतल बाबत समजावून सांगा .

  तोंडीकाम

   -

५.

विज्ञान

नैसर्गिक संसाधने पाणी  

पाणी व पाण्याची उपलब्धता.समजावून सांगा .

   उपक्रम

  -

६.

इतिहास

भारतीय उपखंड  स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपआपसात तपासा 

स्वाध्याय

   -

७.विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या .

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

सुदृढता प्रमाणित तुलना

वजन काट्यावर उभे राहा वजन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

वजन काटा


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments