दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 22 जुलै, 2023

सुविचार :- 

दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

चवड्यावर बसून उद्या

चवड्यावर बसून उद्या मारण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

कथा लेखन

स्वतःची भाषा वापरून कथा लेखन करा.

प्रात्यक्षिक

चार्ट

3.

ENG

Framing question

Form a set of instruction and question

Activity

Word chart

४.     हिंदी

स्वाध्याय

दर्पण मे दिखाए अक्षर पहचाने |

स्वाध्याय

चित्र

५.गणित

परिमिती व क्षेत्रफळ

परिमिती व क्षेत्रफळ या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

६ .विज्ञान

कामात व्यस्त आपली अंतरीद्रीये

प्राण्यामधील असाधारण क्षमता चर्चा व स्वाध्याय

तोंडीकाम

  चित्र

७ .भूगोल  

ओळख भारताची

नकाशावरून भारताच्या प्राकृतिक रचनेचे वर्णेन करतात.

प्रात्यक्षिक

नकाशा

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments