दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 20 जुलै, 2023

सुविचार :- 

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

घोषवाक्य

घोषवाक्य वाचा व लिहा.

तोंडीकाम

चार्ट

२.

ENG

Question commands and request

Question, commands and request on given information

   Activity

Picture

3.

हिंदी

बसंती हवा

स्वाध्याय पूर्ण करो |

स्वाध्याय

तक्ता

४.

गणित

कालमापन

कालमापन घटकावर आधारित उदा.सोडवा.

उपक्रम

तक्ता

५.

विज्ञान

अन्नघटक २

अन्नघटक २ भागावर आधारित चर्चा व स्वाध्याय सोडवा.

तोंडीकाम

   चित्र

६.

इतिहास

नकाशा आपला सोबती

नकाशा आपला सोबती पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

नकाशा

७.विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या .

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

हाता पायावर चालणे

हाता पायावर चालण्याची कृती करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments