दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 07 जुलै, 2023

सुविचार :- 

कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

नाम सर्वनाम

दिलेल्या यादीतून नाम सर्वनाम ओळखा व लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Compose a poem

Look at the picture and make poem.

Oral

picture

3.

हिंदी

मेला

मेले का चित्र बनाओ |

कृती

चित्र

४.

५.

गणित

अपूर्णांक

सममूल्य अपूर्णांक ओळखा व उदा.सोडवा.

वर्गकार्य

उदा.तक्ता

६ . विज्ञान

पृथ्वी आणि सजीवसृष्टी – २

मजकूर वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

तकता

७ इतिहास 

इतिहास म्हणजे काय ?

ऐतिहासिक वस्तूंच्या  व दिलेल्या मुद्यांच्या आधारावर चर्चा करा.

तोंडीकाम

तक्ता

८.९  शा.शी

स्नायू दमदार पणा

दोर चढणे हि कृती करा व माहिती सांगा.

कृती

दोर



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments