दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२८ ऑगस्ट, २०२३

सुविचार

जसे गुलाबाचे काटे, तसे सरांचे धपाटे 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

७ .आपले परमवीर

परमवीर बद्दल माहिती समजून सांगा .

तोंडीकाम

        चित्र

२.

ENG

6.Grand –pa Tells a story Act.

read the conversation.

    oral

chart

3.

हिंदी

6.आओ आयु बताना सिखो

सोचो और समझो

 उपक्रम

-

४.

गणित

अपूर्णांकावरील क्रिया गुणाकार

अपूर्णांकांचा गुणाकार करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन वादळे

वादळे व वणवा ,माहिती समजून सांगा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

हडप्पा संस्कृती  लोकजीवन

लोकजीवनाबाबत माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

     चित्र

७.

८.

कार्या

जल साक्षरता अन्न कच्चेफळे भाज्या

कोणती फळे व भाज्या क्च्च्या खव्यात चर्चा व माहिती सांगा .भाज्या किती वेळा शिजवाव्या माहिती सांगा .

  चर्चा तोंडीकाम

जीवनसत्त्व देणाऱ्या भाज्या


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments