दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २४ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्य हँडबाँल फेक 

हँडबाँल फेकण्याची कृती करा व माहिती सांगा.अ

उपक्रम

हँडबाँल

२.

भाषा

रोजनिशी स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा. आपापसात तपासा

स्वाध्याय

 -

3.

ENG

Fantastic shops

Complete the sentences

Activity

 Chart

४.     हिंदी

चित्र वाचन

कहाणी का उचित शीर्षक बताओ |

मौ. कार्य

-

५.गणित

सराव संच

सराव संच ४० उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा

स्वाध्याय

-

६ .विज्ञान

तारे

तारे व ताऱ्यांचे प्रकार समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

७ .भूगोल  

मानवाचे व्यवसाय

प्राथमिक व्यवसाय माहिती समजावून सांगा.अ

तोंडीकाम

चित्रे




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments