दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 11 जुलै, 2023

सुविचार :- 

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य याचे संमेलन 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दांचे सामान्य रूप

शब्दांच्या जाती, विराम चिन्हे यांचा वापर करून वाक्य तयार क्रां.

कृती

शब्दकार्ड

२.

ENG

My profile

Write abour self

Activity

 chart

3.

हिंदी

सैर अनुभव

यात्रा का प्रसंग बताओ |

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

Math

दशांश अपूर्णांक

सामान्य अपूर्णांकाचे दशांश अपुर्णकात रुपांतर करा.

प्रात्यक्षिक

संख्या कार्ड

५.

विज्ञान

Science

आपले घर आणि पर्यावरण

आपल्या परिसरातील चाली रिती परंपरा यावर आधारित चर्चा व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

अश्मयुगीन दगडी हत्यारे

हत्यारांची निर्मिती व उपयोग पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

मुद्रा चित्रण

कागदावर रंगीत शाई टाकून त्यावर दोरा ठेवा व घडी घालून ओढून घ्या.

 उपक्रम

कागद शाई



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments