दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








20 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव वाचन

पाठ वाचा व माहिती समजावून सांगा .

उपक्रम

चित्र

२.

ENG

Exercise

Write the verbs

Activity

  -

3.

हिंदी

सराव कहानी

कहानी सुनो प्रश्न के उत्तर दो

स्वाध्याय

     कार्ड

४.५

गणित

सराव  वजाबाकी

पूर्णांक संख्याची वजाबाकी करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-

६.

विज्ञान

सराव उपाय

आपत्ती उपाययोजना  समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

सराव पृथ्वीगोल वृत्त जाळी

पृथ्वीगोल पाहा व उत्तरे समजावून सांगा .वृत्त जाळीबाबत समजावून सांगा .

तोंडीकाम

पृथ्वीगोल  चित्र

८.९  शा.शी

दोरीवर उड्या कारक  कौशल्ये  लंगडी घालणे पाय बदलून

दोरीवरच्या उड्या मारणे ,कृती .पाय बदलून लंगडी घालण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक कृती

           दोरी



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments