दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. ०७ डिसेंबर, २०२३

सुविचार

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आता उजाडल

कविता वाचा व कठीण शब्दार्थ समजून घ्या.

स्वाध्याय

शब्द पट्ट्या

२.

ENG

Time Write

Tell the time related words

Activity

cards

3.

हिंदी

उपयोग हर्मारे अनुभव

बँक में कैसे बात करेंगे चर्चा करो |

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

गणित

समीकरणे

समीकरण सोडवणे पहा  व सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

गती व गतीचे प्रकार

आंदोलीत गतीची उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

चित्र

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा.

स्वाध्याय

-

७विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

शा .शी

वजन उंची मापन

वजन काट्यावर उभे रहा वजन करा व नंतर उंचीचे मापन करा.

उपक्रम

-



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments