दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 18 जुलै, 2023

सुविचार :- 

प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते असंभव वाटते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

क्रियापद

भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक यांचा योग्य वापर करणे.

उपक्रम

शब्द तक्ता

२.

ENG

Simple sentences

Write a continuous and meaningful passage

Oral

chart

3.

हिंदी

बसंती हवा

कविता लय सूर के साथ गाओ |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

Math

विभाज्याता

विभाज्याता या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

संख्या तक्ता

५.

विज्ञान

Science

पर्यावरण आणि आपण

प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्वाचे वर्णन करा.

प्रात्यक्षिक

चार्ट

६.

इतिहास

पृथ्वी आणि जीवसृष्टी

भूप्रदेश हवामान संसाधने यामधील दुवे विशद करा.

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

त्रिमित शिल्प

विविध प्रकारच्या कागदापासून विविध प्राण्याचे मुखवटे तयार करा.

प्रात्यक्षिक

विविध प्रकारचे कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments