दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मला मोठठ व्हायचय

नाट्यछटा अभिनय सादर करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

  -

२.

ENG

The mouse merchant Adjective

learn the adjective

oral

  -

3.

हिंदी

सोई मेंरी छौना रे स्वाध्याय

स्वाध्याय पुरा करो

स्वाध्याय

     -

४.५

गणित

मसावि –लसावी ,लसावी

लसावी काढा .उदाहरणे.

प्रात्यक्षिक

कार्ड

६.

विज्ञान

आपली अस्थिसंस्था व त्वचा

त्वचा रचना व कार्य  

प्रात्यक्षिक

नमुना

७.

भूगोल

तापमान प्रयोग करा कक्षा

पान 24 वरील प्रयोग करा ,निष्कर्ष काढा ,माहिती सांगा .तापमान कक्षाबाबत समजून सांगा .

प्रात्यक्षिक

 तार

८.९  शा.शी

कारक कौशल्ये अर्ध बैठकीतून उडी पाठीवर झोपून कमान

अर्धबैठकीतून उडी मारण्याची कृती ,पाठीवर झोपून कमान करण्याची कृती करा व माहिती सांगा .

कृती उपक्रम

           -



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments