दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







23 जुन , 2023

सुविचार :-

आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

प्रकट वाचन

पाठ्यपुस्तकातील परिच्छेदाचे प्रकट वाचन करा.

तोंडीकाम

 वाचन तक्ता

3.

गणित

सराव

सुचविलेल्या कृती व बाबी पूर्ण करा.

तोंडीकाम

रुपये व पैसे

४.

Eng

Let’s speak

Repeat what I say, listen and repeat

   oral

-

५.

परिसर अभ्यास – १

वर्ग पूर्व तयारी

तुमच्या गावाचे नाव सांगा. शेजारील गावाची नावे सांगा.

तोंडीकाम

      चित्रे

७. व ८

गणित

सराव

सुचविलेल्या कृती व बाबी पूर्ण करा.

तोंडीकाम

रुपये व पैसे

९.खेळू

स्वच्छता

दात दाखवा.

प्रत्याषिक

ब्रश पेस्ट

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments