दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. ०८ जानेवारी, २०२४

सुविचार

दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कविता गायन स्वाध्याय

कविता तालासुरात म्हणा ,उत्तरे लिहा .

तोंडीकाम

कविता तक्ता

3.

गणित

Math

गुणाकार करा

पान ६५ वरील उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

 -

४.

Eng

Mottos and messages

with teachers help ,add mottos and messages to the above .

activity

lesson chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

माहिती  

सावित्रीबाई फुले बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

   चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

शिवणकाम माझी कृती

कापडाचे नमुने जमवा ,वहीत चिटकवा .

प्रात्यक्षिक

कापड



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments