दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







०५ सप्टेंबर, २०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोडाक्षरे लिहा    

जोडाक्षरे शब्द शोधा, लिहा व वाचा

प्रात्यक्षिक तोंडीकाम

चित्र

२.

भाषा

जोडाक्षर प्रकल्प

जोडाक्षरयुक्त शब्दांची यादी तयार करा.

प्रकल्प

तक्ता

3.

गणित

Math

पाढ्याचा उपयोग

पाढ्यचा उपयोग करून गुणाकार करा.

प्रात्यक्षिक

Practical

तक्ता

Chart

४.

Eng

We can read and write

Read aloud and write the words section A

Practical

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

बोली भाषा स्वध्याय

बोलीभाषा व राजभाषा याबाबत माहिती द्या. स्वाध्याय वाचा व सोडवा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

वाईट सवयीनं प्रतिबंध

विकतचा पदार्थांचे आरोग्यावर परिणाम

उपक्रम

_



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments