दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







26 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

हृदयात अपार प्रेम असल कि सर्वत्र मित्र.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

सराव शब्द शोधा सराव आम्ही असेही बोलतो .

माहिती असलेले नादमय शब्द सांगा .तक्त्याचे वाचन करा ,दोन्ही लेखनातील फरक सांगा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

कविता  तक्ता

3.

गणित

सराव

संख्या पट्टीतील संख्या वाचा .

तोंडीकाम

तक्ता

४.

Eng

practice priya in the village 1

Name the things you see in the picture.

   Activity

Lesson Picture

५.६

परिसर अभ्यास – २  

सराव स्वाध्याय

स्वाध्यायचे उत्तरे लिहा .

स्वाध्याय

तक्ता  

७. व ८

खेळ करू शिकू

सराव

स्वरालंकार ऐका हार्मोनिअम वर स्वर ऐका व ओळखा व सांगा .

  उपक्रम

वर्गकार्य



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments