दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







३० नोव्हेंबर, २०२३


सुविचार :-आळस हा माणसाचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाक्यात उपयोग करा .

शब्द समुह वाचा व वाक्यात उपयोग करा .

तोंडीकाम

  -

3.

गणित

24 तास मिनिट

दिलेल्या  मिनिटाचे तासात रुपांतर करा .

उपक्रम

  -

४.

Eng

practice exercise

guess and write example hot or cold .

Practical

exercise chart

५.६

परिसर अभ्यास – २  

पेपर प्रश्न  .

कधी काय घडले  ते सांगा ..

तोंडीकाम

   -

७. व ८

खेळ करू शिकू

सराव उपक्रम

कापलेल्या कार्डशीटचे तुकड्यांचे निरीक्षण करा व त्यापासून त्यावरील चित्र तुकडे जोडून पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

   कार्डशीट तुकडे .



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments