दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







२१ सप्टेंबर२०२३

सुविचार

चांगुलपणाने वागणे हे मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

वेगवेगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर कसे ,समजून घ्या .स्वाध्याय क्र.५ सोडवा .

स्वाध्याय ,उपक्रम

स्वाध्याय तक्ता

3.

गणित

वजन मोजा

दिलेल्या वस्तूचे वजन करा ,लिहा .

प्रात्यक्षिक

वजनकाटा

४.

Eng

Letter g-j-k-q

Spot the letter in the words .join the same letters .page .38.

Practical

word chart

५.६

परिसर अभ्यास – २  

करून पाहा .

पान .67 वरील प्रयोग करा .

प्रयोग

प्रयोग साहित्य

७. व ८

खेळ करू शिकू

कागदकाम

फुलांना तोरणासारखे गुंफण करा .शोभेसाठी  पाने ,फुले  बनवा .

कृती

    -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments