दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







१८ सप्टेंबर२०२३

सुविचार

ग्रंथ हेच गुरु.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वच्छतेचे प्रसारक  

चित्र  पहा. माहिती  सांगा चित्र पाहा पान क्र .३७ वरील मजकूर वाचा .

तोंडीकाम

संत गाडगेबाबा चित्र

3.

गणित

Math

वजन

वजन म्हणजे काय ? ते कसे करावे .

प्रात्यक्षिक

काटा

४.

Eng

Letter g-j-k-q

look at the pictures carefully and name the pictures.

practical

a,b,c,d chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

आपली हवेची गरज

सांगा पाहू, कोडे सोडवा ,हवेचे प्रयो करा .

प्रात्यक्षिक

तक्ता फुगा

७. व ८

खेळ करू शिकू

प्रदर्शन

तयार वस्तूचे प्रदर्शन भरवा .

वर्गकार्य

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments