दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







२६ ऑगस्ट, २०२३

सुविचार

मनुष्य आपले दुख हसून घालवितो, पण रडून वाढवितो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

खेळू

स्वच्छतागृह वापर

शारीरिक स्वच्छता महत्त्व चर्चा .

      उपक्रम  

-

3.४    भाषा

पाने वहीत चिटकवा

विविध वनस्पतीची पाने वहीत चिटकवा ,अनुभव सांगा ..

उपक्रम तोंडीकाम

      पाने

५ .

गणित

आडवी मांडणी

आडव्या मांडणीने वजाबाकी करा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

६ .७   ENG

English Numerals

Give examples using English numerals and draw picture.

Activity

chart



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments