दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







01 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

 सराव वाचन लेखन आम्ही कविता

दोन्ही कवितेचे सामुहिक गायन करा .कविता कसी करावी ,समजून घ्या .

तोंडीकाम,प्रात्यक्षिक

गीत गायन कविता नमुना

3.

४.

गणित

सराव

दिलेली उदा .सोडवा .बेरजेच्या साहायाने पाढा तयार करा .

प्रात्यक्षिक

 -

५.

ENG

practice can you ..?

From pairs and enact the conversation page.19

practical

picture

६.७

परिसर अभ्यास – १

सराव

गावातील ऐतिहासिक वास्तू सांगा .

तोंडीकाम

चित्रे

 ८

खेळ करू शिकू

सराव

प्रथम प्राण्याचे स्थान निश्चित करा .त्यानंतर त्यांच्या रेखाटनास सुरुवात करा .

उपक्रम

      नमुना चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments