दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







20 जुलै, 2023

सुविचार :-

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र प्रसंग वर्णन

चित्र व प्रसंग वर्णन लेखन करा.

उपक्रम

शब्दकार्ड

3.

गणित

वस्तुमान

वस्तुमान घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

वस्तू

४.

Eng

Read aloud

Read aloud passage.

Activity

passage

५.६

परिसर अभ्यास – २ 

निवारे

पाळीव प्राण्यांचे निवारे सांगा.

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

शिकू

माझी कृती

कल्पनेने कोणतेही चित्र काढा. काढलेल्या चित्रात रंग भरा.

प्रात्यक्षिक

पेन्सिल रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments