ukguruji टीम मार्फत इथे इयत्ता पहिली ते आठवी नमुना वेळापत्रक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच कोरे वेळापत्रक pdf मध्ये दिलेले आहे. त्यात आपण या आधारे आपले वेळापत्रक बनवू शकता.
इयत्ता पाचवीचे वेळापत्रक इथे दिलेलं आहे. इयत्ता पहिलीसाठी खालीप्रमाणे तासिका निर्धारित केलेल्या आहेत.
विषयवार तासिका
विभागणी
इयत्ता – पाचवी
अ.क्र. |
विषय |
तासिका |
१. |
प्रथम
भाषा |
०६ |
२. |
द्वितीय
भाषा |
०६ |
३. |
तृतीय
भाषा |
०७ |
४. |
गणित |
०८ |
५. |
परिसर
अभ्यास |
१२ |
६. |
कार्यानुभव |
०३ |
७. |
कला |
०३ |
८. |
आरोग्य
व शा. शि. |
०३ |
|
एकूण |
४८ |
इयता पाचवीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. :-
इयत्ता पाचवीचे वेळापत्रक pdf डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
इयत्तानिहाय वेळापत्रक पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
इयत्ता | लिंक |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी |
0 Comments