वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र डाऊनलोड करणे.











वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र 

    वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र वितरण सुरु करण्यात आलेले आहे. त्यासाठी खालील बाबी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. 

  • आपण प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. 

  • प्रशिक्षण चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

  • आपले स्वाध्याय पूर्ण करून त्याची गुगल ड्राइव्ह लिंक अपलोड केलेली असणे आवश्यक आहे. 

आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप प्रमाणे जा. 

प्रथम आपला मोबाईल नंबर टाका.

त्यानंतर otp टाका व लॉगीन व्हा. 

लॉगीन झाल्यानतर खालील माहिती भरा. 

नोंदणी क्रमांक 
इंग्रजीमधील आपले नाव. 
मोबाईल क्रमांक 
इमेल 
प्रशिक्षण गट 
आपले मराठीतील नाव 
शाळेचे नाव 
तालुका 
जिल्हा 

आपले मराठीतील नाव, शाळेचे नाव, तालुक जिल्हा इत्यादी माहिती अचूक नोंदवा. 









वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करून प्रिंट करण्यासाठी इथे क्लिक करा. 





      Disclaimer :- सदरील माहिती केवळ शिक्षकांच्य माहितीसाठी ठेवण्यात आलेली आहे. सर्व हक्क SCERT महाराष्ट्र यांच्या स्वाधीन असून अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली आहे. 

Post a Comment

2 Comments