मुख्याध्यापक पदाचा पदभार कोणाकडे असावा या संदर्भात पत्र खाली दिलेले आहे.
- त्या नुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक यांनी रीतसर पदभार घ्यावा. मुख्याध्यापक नसतील तर सेवाजेष्ठ प्राथमिक पदवीधर यांच्याकडे शाळेचा पदभार येईल. प्राथमिक पदवीधर नसतील तर सेवा जेष्ठ शिक्षकाकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात यावा असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे.
- ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही त्या शाळेमध्ये सेवाजेष्ठ प्राथमिक पदवीधर यांच्याकडे शाळेचा पदभार येईल. प्राथमिक पदवीधर नसतील तर सेवा जेष्ठ शिक्षकाकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात यावा असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे.
- ज्या शाळेमध्ये प्राथमिक पदवीधर मंजूर नसतील तर सेवा जेष्ठ शिक्षकाकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात यावा असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे.
वरील १ ते ३ नुसार मुख्याध्यापक पदाचा चार्ज देण्यात यावा. स्थानिक पातळीवर मा. गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी निर्णय घेऊ शकतात.

तसेच मुख्याध्यापक पदाचा पदभार देताना चार्जपट्टी कशी द्यावी त्याची pdf माहिती खाली देण्यात आलेली आहे.
1 Comments
खूप उपयुक्त माहिती
ReplyDelete