विज्ञान विषय प्रकल्प यादी ( Science-project-list )





प्रकल्प म्हणजे काय ?  

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.



विज्ञान विषय प्रकल्प यादी खालील प्रमाणे :-


Ø  परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.

Ø  परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.

Ø  आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .

Ø  चांगल्या सवयींची यादी -अंगीकार

Ø  पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.

Ø  प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )

Ø  ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .

Ø  वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .

Ø  बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .

Ø  परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .

Ø  उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .

Ø  मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,

Ø  घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.

Ø  शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.

Ø  पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .

Ø  शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .

Ø  वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.

Ø  पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .

Ø  गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.

Ø  पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.

Ø  हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.

Ø  शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

  • Ø परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे चित्रे जमविणे.
  • Ø परिसरातील सजीव प्राणी चित्रे जमविणे व वैशिष्ठे जमविणे.
  • Ø परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
  • Ø परिसरातील प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान,
  • Ø कोण काय खातो ?
  • Ø आपले शरीर संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग,
  • Ø आपल्या अन्नातील पोषक घटक.
  • Ø परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
  • Ø परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
  • Ø आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग
  • Ø चांगल्या सवयींची यादी
  • Ø पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
  • Ø प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग  चित्रासह
  • Ø ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य
  • Ø वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य
  • Ø बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण
  • Ø परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
  • Ø उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग
  • Ø मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
  • Ø घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
  • Ø शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा
  • Ø पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती 
  • Ø शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता
  • Ø वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
  • Ø पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी
  • Ø गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
  • Ø पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
  • Ø हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा
  • Ø शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
  • Ø परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.
  • Ø परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.
  • Ø तक्ता वनस्पती / प्राणीअनुकुलन उपयोग चार्ट वनस्पतीवर आढळणारे किटकप्राणी यांचे निरीक्षण
  • Ø गहू व घेवड्याच्या अंकुराचे निरीक्षण प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा
  • Ø पाठाखालील 'ओळखा पाहूयांचा संग्रह. आपल्या शरीरातील अवयव व त्यांचे उपयोग.
  • Ø जीवनसत्वयादी तक्ता.
  • Ø आहार संतुलित आहे का ? ' तक्ता भरणे पुस्तकातील शब्द कोडे सोडवून त्यांचा संग्रह करणे.
  • Ø शाळेच्या आसपास विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थांची यादीकरुन झाकलेले न झाकलेले असे वर्गीकरण करा.
  • Ø रोगप्रतिबंधक लसीकरण कार्डची माहिती मिळवा.
  • Ø 'आदर्श गांव संकल्पना साठी यादी करा.
  • Ø शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
  • Ø नैसर्गिक साधन संपत्ती तक्ता
  • Ø शास्त्रज्ञांची नांवे व लावलेले शोध तक्ता. वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव अवस्था नोंदवा
  • Ø मापनाचे साधने किंवा चित्रे जमवा. कांही वस्तूंच्या चाली - तक्ता तयार करा.
  • Ø परिसरात कप्पीचा उपयोग कोठे होतो - माहिती मिळवा.
  • Ø दैनंदिन जीवनात हवेचा उपयोग उदाहरणे लिहा.
  • Ø प्राण्यांचे वर्गीकरण करा प्राणी व आयुमर्यादा तक्ता
  • Ø गुलमोहरांच्या फुलांतील वेगवेगळे भाग दाखवा.
  • Ø पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
  • Ø औषधी उपयोग
  • Ø फुलांची माहिती
  • Ø मोगरावर्गीय फुले :
  • Ø आहारातील अन्नघटकांची माहीती मिळविणे
  • Ø परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.
  • Ø परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.
  • Ø तक्ता - वनस्पती / प्राणीअनुकुलन उपयोग चार्ट 18. प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.
  • Ø प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.
  • Ø पाठाखालील 'ओळखा पाहूयांचा संग्रह

विषयानुसार प्रकल्प पाहण्यसाठी खालील विषयासमोर दिलेल्या Click here बटनाला क्लिक करा.

अ.क्र

वर्ग

इथे डाऊनलोड करा.

१.

भाषा

CLICK HERE

२.

गणित

CLICK HERE

३.

इंग्रजी

CLICK HERE

4.

विज्ञान  

CLICK HERE

५.

हिंदी

CLICK HERE

६.

इतिहास

CLICK HERE

७.

भूगोल

CLICK HERE

८.

101 प्रकल्प यादी  

CLICK HERE


 इयत्तानिहाय व विषयनिहाय pdf मध्ये प्रकल्प यादी डाऊनलोड करण्यासठी खालील click here बटनाला क्लिक करा. 
                             

Post a Comment

1 Comments