शिक्षक संवर्ग एक ते चार यांच्या सुधारित बदली धोरण दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाद्वारे बदल्या होत आहेत. यात शिक्षक संवर्ग एक ते चार च्या संपूर्ण माहिती व त्यांनी कोणत्या फॉरमॅटमध्ये फॉर्म भरावा याचीही माहिती दिलेली आहे. शिक्षक संवर्ग एक, दोन, तीन व चार या प्रत्येक संवर्गात कोणत्या शिक्षकांची निवड होते व त्यांच्या बदल्या कशा होणार याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. आपण खालील शिक्षक संवर्ग च्या समोर दिलेल्या क्लिक हेअर बटनाला क्लिक करून त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊ शकता.
दिनांक 31 ऑक्टोबर २०२२ पासून शिक्षक संवर्गाच्या बदल्या सुरू झालेले आहेत. या बदल्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत. संवर्गनिहाय कशाबद्दल याची आपण खाली पाहू शकता. तसेच दिनांक सात एप्रिल 2021 चा शासन निर्णय आपण वाचू व डाऊनलोड करू शकता.
संवर्ग |
लिंक |
संवर्ग १ |
|
संवर्ग २ |
|
संवर्ग ३ |
|
संवर्ग ४ |
वरील शिक्षक संवर्ग बदली शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
0 Comments